Tuesday, October 13, 2009

ढूँढोगे अगर मुल्कों मुल्कों

ढूँढोगे अगर मुल्कों मुल्कों, मिलने के नहीं नायाब हैं हम
ताबीर
है जिसकी हसरत गम, हमनफ़सो वो ख्वाब हैं

दर्द बता कुछ तू ही पता, अब तक ये मुअम्मा हल हुआ
हम
मे हैं दिल बेताब निहाँ, या आप दिल बेताब हैं हम

मैं
हैरत हसरत का मारा, खामोश खड़ा हूँ साहिल पर
दरिया
मोहब्बत कहता है, कुछ भी नहीं पायाब हैं हम

लाखों
ही मुसाफिर चलते हैं, मंजिल पे पहुँचते हैं दो एक
अहले जमाना कदर करो, नायाब ना हों कामयाब हैं हम

मुर्गान
क़फ्श को फूलों ने, 'शाद' ये क्या कहला भेजा है
जाओ जो तुम को आना हो, ऐसे मे अभी शादाब हैं हम

-शाद अज़ीमाबादी




मराठी रुपांतर


या संपूर्ण गझलेला आणखी निराळा अर्थ अभिप्रेत आहे, मी या गझलेचा स्वैर अनुवाद तर केला आहे पण तुम्हाला तो निराळा अर्थ काय अभिप्रेत असेल, यासाठी Comments मध्ये तो अवश्य शोधायचा आहे.....

शोधाल जर प्रदेशा-प्रदेशांत, भेटण्यास नाही अप्राप्त आहे मी
स्वप्नफळ
आहे ज्याचे व्यथित इच्छांत, हे मित्रांनो ते स्वप्न आहे मी

यातना सांग काही तूच ठाव, अजून पर्यंत गूढ उलगडून नाही झालेलं
माझ्यात
आहे व्याकुळ हृदय सुप्त, कि आपलं व्याकुळ हृदय आहे मी

मी
विस्मयकारी वासनांनी मेलेलो, शांत उभा आहे किनाऱ्यावर
प्रेमाचा
प्रवाह सुनावतोय, ये ना कसाही नाही उथळ आहे मी !

लाखोंत
प्रवासी चालत आहे, सर्वोच्च ठिकाणी पोहचत आहेत दोन एक
हे
सन्मानित जगा आदर राखा, अप्राप्य हो विजेता आहे मी

पक्ष्याच्या
वहाणांना फुलांनी, शाद ही काय नक्षी पाठवली आहे
येऊन
जा जर तुम्हाला यायचे असेल, अशात आता ताजातवाना आहे मी

-
शाद अझीमाबादी

या संपूर्ण गझलेला आणखी निराळा अर्थ अभिप्रेत आहे, तो निराळा अर्थ काय अभिप्रेत असेल, यासाठी Comments मध्ये तो अवश्य प्रकट करायचा आहे. मी आपल्या प्रतिसादासाठी प्रतीक्षा करतोय.......

2 comments: