Wednesday, November 4, 2009

साहिर होशियारपुरी

कौन  कहता  है  मोहब्बत  की  ज़ुबाँ  होती  है ..
यह  हकीकत  तो  निगाहों  से  बयाँ  होती  है

वो  न  आये  तो  सताती  है  खलिश  सी  दिल  को ..
वो  जो  आये  तो  खलिश  और  जवाँ होती  है

रूह  को  शाद  करे  दिल  को  जो  पुरनूर  करे ..
हर  नज़ारे  में  ये  तनवीर  कहा  होती  है

जब्त -ए -सहरापे  मोहब्बत  को  कहा  तक  रोके ..
दिल  में  जो  बात  हो  आँखों  से  अयाँ  होती  है

ज़िन्दगी  एक  सुलगती  सी  चिता  है  साहिर ..
शोला  बनती  है  ना  ये  बुझके  धुवाँ  होती  है

कौन  कहता  है  मोहब्बत  की  ज़ुबाँ  होती  है ..
यह  हकीकत  तो  निगाहों  से  बयाँ  होती  है

- साहिर होशियारपुरीमराठी रुपांतर


कोण बोलत आहे की प्रेमाचं बोलण शक्य होत आहे 
ही सत्यता तर नजरेच्या प्रत्यंतरात शक्य होत आहे

ते नाही आले तर छळत असते सल हृदयाला
ते जर आले तर सलाला अजून चिरतारुण्य शक्य होत आहे

आत्माला प्रसन्नित करेन हृदयाला जो तेजोमय करेन 
प्रत्येक दृश्यात अशी प्रकाशमानता कुठे शक्य होत आहे

शुष्क-सहनशीलतेत प्रेमाला कुठवर थोपवावे
हृदयामध्ये जी गोष्ट असते डोळ्यांतून शक्य होत आहे

जीवन एक धुमसणारी चिता आहे 'साहीर'
आग बनत आहे न हे विझून धूर शक्य होत आहे

-साहिर होशियारपुरी

2 comments:

 1. बहुत खुब.

  हा शेर मी माझ्या ब्लॉग वरती टायटल मधे नुकताच घातला होता. त्या वेळी पूरनूर चा अर्थ मला कळला नव्हता.

  "रूह को शाद करे दिल को जो पुरनूर करे ..
  हर नज़ारे में ये तनवीर कहा होती है "

  ReplyDelete
 2. HAREKRISHNAJI,

  खर म्हणजे मला तुमच्या ब्लॉगचे टायटल बघूनच ही सुंदर गज़ल आठवली.
  ब्लॉगवर तो शेर खूपच साजेशा वाटत होता आणि ते background तर अप्रतिम..
  मला प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद..

  ReplyDelete