Monday, August 31, 2009

जब जाने हजी वक़्त पे आलाम हुई
वो साथ कैसे कैसे बदनाम हुई
जब जाने हजी वक़्त पे आलाम हुई...

हाय वो कैसा ख्वाब था, बरसो बीत गए..
हाय वो कैसा ख्वाब था, बरसो बीत गए
जबसे आंखे खोली, नींद हराम हुई..
जब जाने हजी वक़्त पे आलाम हुई...

कौन पुकारेगा यूँ, तुझको देख नजअ
कौन पुकारेगा यूँ, तुझको देख नजअ
दिल की एक एक धड़कन तेरा नाम हुई....
जब जाने हजी वक़्त पे आलाम हुई...

तेरी खातिर तेरा नाम लेते थे
तेरी खातिर तेरा नाम लेते थे...
लेकिन चुप की बात ,
बहोत बदनाम हुई..
जब जाने हजी वक़्त पे आलाम हुई...

वो साथ कैसे कैसे बदनाम हुई
जब जाने हजी वक़्त पे आलाम हुई...

हजी- दुखी, पीडित,
आलाम- क्लेश, दुख
हराम- निषिद्ध
नजअ- शेवटचा श्वास

मराठी रुपांतर

जेव्हा ए व्याकुळ हृदया अगदी वेळेवर पीडा झाली
ती साथ कशी कशी अपमानित झाली..
जेव्हा ए व्याकुळ हृदया अगदी वेळेवर पीडा झाली

हाय ते कसे स्वप्न होते, वर्षे लोटून गेली..
हाय ते कसे स्वप्न होते, वर्षे लोटून गेली..
जेव्हापासून डोळे उघडले, झोप निषिद्ध झाली..
जेव्हा ए व्याकुळ हृदया अगदी वेळेवर पीडा झाली

कोण आळवेल असच, तुला बघ शेवटचा श्वास
कोण आळवेल असच, तुला बघ शेवटचा श्वास
हृदयाची एक एक स्पंदन तुझे नाव झाली..
जेव्हा ए व्याकुळ हृदया अगदी वेळेवर पीडा झाली

तुझ्याखातर तुझे नाव नाही घेत होते..
तुझ्याखातर तुझे नाव नाही घेत होते..
पण गप्प ची गोष्ट ,
खुप अपमानित झाली....

जेव्हा ए व्याकुळ हृदया अगदी वेळेवर पीडा झाली

ती साथ कशी कशी अपमानित झाली..

जेव्हा ए व्याकुळ हृदया अगदी वेळेवर पीडा झाली

No comments:

Post a Comment