कुछ तो दुनिया कीकुछ तो दुनिया की इनायात ने दिल तोड़ दिया
और कुछ तल्ख़ी-ए-हालात ने दिल तोड़ दियाहम तो समजे थे के बरसात में बरसेगी शराबआई बरसात तो बरसात ने दिल तोड़ दियादिल तो रोता रहे और ऑंख आंसू न बहेइश्क की ऐसी रवायात ने दिल तो़ड़ दियावो मेरे हैं मुझे मिल जायेंगे आ जायेंगेऐसे बेकार ख़यालात ने दिल तोड़ दियाआप को प्यार है मुझसे के नहीं है मुझसेजाने क्यूँ ऐसे सवालात ने दिल तोड़ दियाहम तो समजे थे के बरसात में बरसेगी शराबआई बरसात तो बरसात ने दिल तोड़ दियाकुछ तो दुनिया की इनायात ने दिल तोड़ दिया...- सुदर्शन फाकीर Sung By - Begum Akhtar
Lyrics By - Sudarshan Faakir
कुठल्याश्या जगाच्या कृपांनी हृदय तोडून दिले
आणि कुठल्या परिस्थितीच्या कटूतांनी हृदय तोडून दिले
मी तर समजलो होतो की वर्षावात बरसेल मदिरा
आला वर्षा ऋतू तर वर्षावांनी हृदय तोडून दिले
हृदय तर रडत राहे आणि डोळे अश्रू न वाहवे
प्रेमाच्या अश्या सामांजस्यांनी हृदय तोडून दिलं
ते माझे आहे मला मिळून जातील येऊन जातील
अश्या निरथर्क विचारांनी हृदय तोडून दिले
आपल्याला प्रेम आहे माझ्याशी की नाही आहे माझ्याशी
काय माहित अश्या प्रश्नचिन्हांनी हृदय तोडून दिले
मी तर समजलो होतो की वर्षावात बरसेल मदिरा
आला वर्षा ऋतू तर वर्षावांनी हृदय तोडून दिले
कुठल्याश्या जगाच्या कृपांनी हृदय तोडून दिले .... - सुदर्शन फाकीर