सरकती जाए हैं रुख से नकाब आहिस्ता -आहिस्ता
निकलता आ रहा है आफताब आहिस्ता -आहिस्ता
निकलता आ रहा है आफताब आहिस्ता -आहिस्ता
जवान होने लगे जब वो तो हमसे कर लिया परदा
हया यकलख्त आई और शबाब आहिस्ता -आहिस्ता
हया यकलख्त आई और शबाब आहिस्ता -आहिस्ता
सब -ऐ -फ़ुर्कत का जागा हूँ परिस्तों अब तो सोने दो
कभी फ़ुर्सत में कर लेना हिसाब आहिस्ता -आहिस्ता

हमारे और तुम्हारे प्यार में बस फर्क है इतना
इधर तो जल्दी जल्दी है उधर आहिस्ता -आहिस्ता

सवाल-ऐ-वस्ल पर उनके उदू का खौफ है इतना
दबे होंठो से देते हैं जवाब आहिस्ता -आहिस्ता

वो बड़ी बेदर्दी से सर काटे 'अमीर' और मैं कहूं उनसे
हुजुर आहिस्ता आहिस्ता जनाब आहिस्ता -आहिस्ता

-अमीर
मराठी रूपांतर
सरकत जात आहे चेहराहून मृगसाज सावकाश सावकाश
निघत येत राहत आहे गगनराज सावकाश सावकाश
तरुण होऊ लागले जेव्हा ते तर आमच्याशी करून घेतला पडदा
लाज अचानक आली आणि तारुण्य सावकाश सावकाश
विरहाच्या युगांपासून जागा आहे दूतांनो आता तरी निजू दया
कधी सवलती मध्ये करून घ्या हिशेब सावकाश सावकाश
माझ्या आणि तुझ्या प्रेमामध्ये बस फरक आहे इतकाच
इकडे तर घाई घाई आहे तिकडे सावकाश सावकाश
मिलनाच्या प्रश्नावर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचे सावट आहे इतकं
दबकत ओठांनी देत आहेत उत्तर सावकाश सावकाश
ते मोठ्या निर्दयतेने शिर सरसावून 'अमीर' आणि मी बोलू त्यांच्यांशी
यजमान सावकाश सावकाश श्रीमान सावकाश सावकाश

HATS OFF !!!
ReplyDeleteGREAT COLLECTION. :)
- Raman Oza
thanks a lot..
ReplyDelete